काहे दिया परदेस ह्या झी मराठीवरील मालिकेमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली गौरी म्हणजे सायली संजीव आता हिंदी टेलिव्हजनवर पदार्पण करतेय.